Monalisa : निळासागर, निळाच गॉगल… भोजपुरी क्विन मोनालिसाच्या बोल्डनेसने केले क्लिनबोल्ड; पाहा फोटो

मोनालिसाने आता तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती बोल्ड ब्लू ड्रेसमध्ये दिसत आहे. (Bhojpuri Queen Monalisa's boldness, See photo)

1/5
भोजपुरी क्वीन मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता तिने तिच्या बोल्ड फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

2/5
नुकतंच मोनालिसा तिच्या पतीसोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करुन परत आली आहे. तिनं बरेच फोटो शेअर केले आहेत.

3/5
 मोनालिसाने आता तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत ज्यात ती बोल्ड ब्लू ड्रेसमध्ये दिसत आहे.

4/5
मोनालिसाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या नमक इश्क का या शोमध्ये दिसत आहे. मात्र, आता बातमी येत आहे की हा शो ऑफ एअर होणार आहे.

5/5
हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI