Bigg Boss 15 OTT : ‘बिग बॉस’च्या घराचा पारा वाढणार! यंदाच्या सीझनमध्ये सहभागी होणार ‘या’ बोल्ड बाला!

‘बिग बॉस 15 ओटीटी’ आज (8 ऑगस्ट) रात्री प्रीमियर होणार आहे आणि यावेळी शोमध्ये कोणते सेलेब्स दिसणार आहेत हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

1/7

2/7
बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा भसीन बिग बॉसच्या या सीझनमध्ये धमाका करण्यास सज्ज झाली आहे.

3/7
अभिनेत्री रिद्धिमा पंडित टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘बहु हमारी रजनीकांत’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली रिद्धिमा ‘बिग बॉस’मध्ये धमाका करणार आहे.

4/7
मूस जट्टाना या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली मुस्कान जट्टाना देखील या शोमध्ये दिसणार आहे.

5/7
उर्फी टीव्ही इंडस्ट्रीच्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ऊर्वी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘ए मेरे हमसफर’ सारख्या शोमध्ये दिसली आहे.

6/7
भोजपुरी इंडस्ट्रीची लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्री अक्षरा सिंह देखील बिग बॉसमध्ये तिची कमाल दाखवणार आहे. अक्षराचे खूप चांगले फॅन फॉलोइंग आहे, जे तिला या शोमध्ये टिकण्यास मदत करू शकते.

7/7
Splitsvilla, Ace of Space आणि Roadies सारख्या शो मध्ये दिसलेली अभिनेत्री दिव्या अग्रवालसुद्धा या शोचा एक भाग असणार आहे. दिव्याने अलीकडेच तिचे फॅशन लेबल जारी केले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI