Lookalike : करीना कपूरची ड्युप्लिकेट आहे ‘ही’ टिकटॉक स्टार, पाहा फोटो

शनाया सचदेव एका रात्रभरात टिकटॉक स्टार बनली होती. करीनाच्या डायलॉग्सवर ती व्हिडीओ तयार करायची. (Bollywood Actress Kareena Kapoor's duplicate, see photo)

1/5
करीना कपूर ही बॉलिवूडची फॅशनेबल अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्यचे लाखो चाहते आहेत. अनेक लोक तिला फॉलो करतात. पण तिची एक चाहती आहे शनाया सचदेव.

2/5
शनाया सचदेव ही करीनासारखी दिसते. लोक तिला करीना कपूरची ड्युप्लिकेट सुद्धा म्हणतात.

3/5
शनाया सचदेव एका रात्रभरात टिकटॉक स्टार बनली होती. करीनाच्या डायलॉग्सवर ती व्हिडीओ तयार करायची.

4/5
शनाया केवळ करीनाच्या संवादांवर व्हिडीओ तयार करायची हेच नाही तर ती करीना सारखी तयारही व्हायची.

5/5
शनायाची टिकटॉकवर चांगली फॅन फॉलोइंग होती. मात्र टिकटॉकवर बंदी आल्यानंतर ती गायब झाली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI