Madhuri Dixit : धकधक गर्लची घायाळ करणारी अदा, सोशल मीडियावर फोटो शेअर

माधुरीचा हा कातिलाना अंदाज तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत. (Bollywood Actress Madhuri Dixit's amazing looks, See Pictures)

1/5
बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे गेले अनेक दिवस ती सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत आहे. नुकतंच तिनं लेहेंग्यामध्ये तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

2/5
माधुरीचा हा कातिलाना अंदाज तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहेत.

3/5
या फोटोमध्ये तिचे भाव खूपच सुंदर दिसत आहेत. काळ्या रंगाच्या या लेहेंग्यात ती कमालीची सुंदर दिसतेय.

4/5
सध्या माधुरी दीक्षित डान्स दिवाने या शोमध्ये परिक्षकाची भूमिका साकारतेय.

5/5
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेचे आजही अनेक चाहते आहेत. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे. नृत्य आणि अभिनयात तिचा कुणी हात धरू शकत नाहीच, पण तिच्या सौंदर्यालाही कुणी टक्कर देऊ शकत नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI