Alia Bhatt | आलिया भट्टने सोशल मीडियावर शेअर केले काही खास फोटो, पाहा आलियाचे क्यूट फोटो
चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आलिया पुन्हा एकदा तिचा बेबी बंप लपवत इन्स्टाग्रामवर फॅशन ट्रेंड दाखवताना दिसली. आलिया भट्टचे हे फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आलियाच्या लुकसह तिचा मेकअप देखील खूप सुंदर दिसत आहे. आलियाचे हे खास फोटो सध्या सोशल मिडियावरती तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हनी रोजचा हॉट अंदाज, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव
हटके ड्रेसमध्ये शिल्पाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा...
उफ्फ! तारा सुतारियाच्या मादक अदा
GK: पृथ्वीवरील उलटे चालणारे प्राणी-पक्षी कोणते?
आकाशाचा रंग निळा का असतो, आणि रात्री आकाश काळे का दिसते ?
पितृपक्षात कावळ्यालाच का दिला जातो नैवेद्य?
