PHOTO | शेवटची गळाभेट, दिलीप कुमारांना मिठी मारून रडल्या पत्नी सायरा बानो, साश्रू नयनांनी लाडक्या अभिनेत्याला दिला निरोप!

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी काल (7 जुलै) वयाच्या 98व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या मृत्यूने संपूर्ण मनोरंजन विस्वावर शोककळा पसरली आहे. त्याचवेळी अभिनेत्याची पत्नी सायरा बानोची यांची अवस्था देखील वाईट झाली आहे.

1/6

2/6
दिलीप कुमार यांच्या मृत्यूने सायरा बानो पूर्णपणे खचल्या आहेत. अभिनेत्याच्या अंत्यदर्शनाची काही छायाचित्रे समोर आली आहेत, जी खूप भावनिक आहेत.

3/6
समोर आलेल्या फोटोंमध्ये सायरा पती दिलीप कुमार यांना शेवटच बिलगून धायमोकलून रडताना दिसत आहेत.

4/6
फोटोंमध्ये सायराजींचे दुःख, वेदना स्पष्टपणे दिसत आहे. आपल्या पतीला शेवटची मिठी मारून त्यांना रडताना पाहून तुम्ही देखील भावनिक व्हाल.

5/6
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार मागील बराच काळापासून आजारी होते आणि पत्नी सायरा दिवसरात्र त्यांची सेवा करत होत्या.

6/6
अगदी शेवट पर्यंत त्या दिलीप कुमार यांच्यासोबत होत्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI