Abhidnya Bhave : फॅशन का हैं ये जलवा, पाहा अभिज्ञा भावेचं नवं फोटोशूट

आता हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. (Fashion is here, see the new photoshoot of Abhidnya Bhave)

1/6
अभिनेत्री अभिज्ञान भावे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. सध्या ‘पवित्रा रिश्ता’च्या दुसऱ्या सीझनमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

2/6
तिनं झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मराठी मालिकेतून निगेटिव्ह भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली.

3/6
स्टार प्रवाहवरील ‘लागोरी-मैत्री रिटर्न्स’ या मालिकेतही तिनं उत्तम काम केलं आहे.

4/6
अभिज्ञा भावेनं झी मराठीच्या ‘तुला पहाटे रे’ मालिकेत सुबोध भावे आणि गायत्री दातारसोबत काम केलं.

5/6
याशिवाय अभिज्ञा ‘तेजाज्ञा’ नावाच्या फॅशन ब्रँडची सह-मालक आहे. या ब्रँडचा सध्या चांगलाच दबदबा पाहायला मिळतोय.

6/6
आता हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI