Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Leone : अवतीभवती निळासागर, गर्द झाडी, बियर अन् सनी लिओनीचा बोल्ड अंदाज… सनीच्या बिकिनी लूकने वाढवला इंटरनेटचा पारा

सनी लिओनी तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. (Glamorous look of actress Sunny Leone in blue bikini)

| Updated on: Sep 01, 2021 | 11:25 AM
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे लाखो चाहते आहेत. गेले अनेक वर्षे सनी तिच्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे लाखो चाहते आहेत. गेले अनेक वर्षे सनी तिच्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.

1 / 6
एकेकाळी पॉर्न स्टार असलेल्या सनीने स्वतःला तिच्या जुन्या प्रतिमेपासून पूर्णपणे बाहेर काढले आहे. अशा परिस्थितीत ती आता तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे कनेक्ट होते.

एकेकाळी पॉर्न स्टार असलेल्या सनीने स्वतःला तिच्या जुन्या प्रतिमेपासून पूर्णपणे बाहेर काढले आहे. अशा परिस्थितीत ती आता तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे कनेक्ट होते.

2 / 6
सनी लिओनी तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

सनी लिओनी तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

3 / 6
नुकतंच, सनीनं तिच्या सुट्टीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, सनीने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे.

नुकतंच, सनीनं तिच्या सुट्टीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, सनीने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे.

4 / 6
बिकिनी परिधान केलेल्या सनीची स्टाईल चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

बिकिनी परिधान केलेल्या सनीची स्टाईल चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

5 / 6
नुकतंच सनी लिओनीनं कुटुंब आणि मुलांसोबत रक्षाबंधन साजरे केले. सनीचा हा कौटुंबिक फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.

नुकतंच सनी लिओनीनं कुटुंब आणि मुलांसोबत रक्षाबंधन साजरे केले. सनीचा हा कौटुंबिक फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.

6 / 6
Follow us
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.