Photo : टायगर श्रॉफचा ड्युप्लिकेट पाहिलात?, चेहराच नाही तर फिटनेसच्या बाबतीतही आहे सेम टू सेम

डेविड हा एक आसामी अभिनेता आहे. तो अगदी टायगरसारखा दिसतो. (Have you seen a duplicate of Tiger Shroff? Not only face but also fitness is the same.)

1/4
बॉलिवूड स्टार्ससारखे दिसणारे अनेक लोक असतात. टायगर श्रॉफसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीला पाहून तुम्हाला धक्का बसेल. या व्यक्तीचं नाव आहे डेविड.

2/4
डेविड हा एक आसामी अभिनेता आहे. तो अगदी टायगरसारखा दिसतो. सोशल मीडियावर त्याचे फोटो पाहून तुम्हीही चकित व्हाल.

3/4
डेविडचा चेहराच केवळ टायगरसारखा दिसत नाही तर त्याचं शरीर देखील त्याच्यासारखं आहे. तो टायगरसारखा फिटनेस फ्रिक देखील आहे.

4/4
टायगरच्या लूक्सबद्दल डेविड म्हणाला होता की, सुरुवातीला मला छान वाटायचं मात्र आता मला माझ्या नावानं ओळखलं जावं असं वाटतं. आता मला हे वाईट वाटतं. डेविड सध्या आसामच्या चित्रपटांमध्ये काम करतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI