Mouni Roy : मौनी रॉयच्या बोल्डनेसचा जलवा, नव्या फोटोशूटचे फोटो पाहिलेत?

अभिनेत्री मौनी रॉयच्या नव्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मौनी सुट्टीसाठी मालदीवला गेली होती. हे फोटो मालदीवचेच आहेत. (Have you seen the photos of bollywood actress Mouni Roy's boldness)

1/5
टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री मौनी रॉय प्रेक्षकांची आवडती आहे. तिनं आपल्या सौंदर्यानं लोकांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली मौनी रॉय तिच्या चाहत्यांना नेहमीच आश्चर्यचकित करते. आता तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मोनीचा अतिशय बोल्ड अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे.

2/5
अभिनेत्री मौनी रॉयच्या नव्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मौनी सुट्टीसाठी मालदीवला गेली होती. हे फोटो मासदीवचेच आहेत.

3/5
अभिनेत्री मौनी रॉय बांबूच्या झाडांच्या जंगलाच्या मध्यभागी उभी आहे. काहींमध्ये ती झाडाचा आधार घेत आहे तर काहींमध्ये ती खोडाच्या शेजारी उभी राहून पोझ देत आहे.

4/5
अभिनेत्री मौनी रॉयचे केस विखुरलेले दिसत आहेत. त्याच वेळी, ती तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत आहे.

5/5
अभिनेत्री मौनी रॉयचे चाहते तिच्या फिटनेस आणि फिगरचं खूप कौतुक करत आहेत. मौनीनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI