AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hina Khan अप्रतिम सौंदर्यामुळे चर्चेत; पारंपरिक लूकमध्ये घायाळ करणाऱ्या अदा

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिच्या पारंपरिक लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jul 07, 2023 | 7:14 PM
Share
 अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे.  मरून रंगाच्या लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. मरून रंगाच्या लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

1 / 5
सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त हिना खान हिच्या पारंपरिक लूकची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त हिना खान हिच्या पारंपरिक लूकची चर्चा रंगली आहे.

2 / 5
'ये रिश्ता क्या कहलाता है...' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या आभिनेत्री हिना खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही..

'ये रिश्ता क्या कहलाता है...' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या आभिनेत्री हिना खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही..

3 / 5
हिना खान हिने पारंपरिक ड्रेसमध्ये फोटो शूट केलं आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हिना खान हिने पारंपरिक ड्रेसमध्ये फोटो शूट केलं आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5
सोशल मीडियावर देखील हिना कायम चर्चेत असते. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर देखील हिना कायम चर्चेत असते. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना