Photo: गौहर खानच्या महागड्या बॅगची किंमत किती?; जरा, गौर किजीए जनाब!

या फोटोमध्ये गौहर कमालीची सुंदर दिसतेय.(How much does Gauhar Khan's expensive bag cost ?; Just look)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:30 AM, 17 Apr 2021
1/5
Gauhar Khan
गौहर खान अनेकदा आपले स्टायलिश फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. नुकतंच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/5
Gauhar Khan
या फोटोमध्ये गौहर कमालीची सुंदर दिसतेय. गौहरने ब्लॅक प्यूमा जॉगर्स आणि ब्लॅक क्रॉप टॉपसह Gucci स्लिंग बॅग ठेवली आहे.
3/5
Gauhar Khan
हे फोटो शेअर करताना गौहरने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आजपासून लॉकडाउन 2021 ... विचार केला की ट्रॅव्हल डेज् आठवण करते... अंदाज लावा की मी 17 वर्षांची असताना भारतातील कोणत्या ठिकाणी गेली होती. जो योग्य उत्तर देतो त्याला मी रिप्लाय देईन.
4/5
Gauhar Khan
बरं, गौहरनं कॅरी केलेल्या बॅगची किंमत काय आहे हे तुम्हाला माहिती आहे? रिपोर्ट्सनुसार ही बॅग गुच्ची ब्रँडची आहे. या मोनोग्राम क्रॉसबॉडी स्लिंगची किंमत सुमारे 82, 500 रुपये आहे.
5/5
Gauhar Khan
नुकतंच रमजान महिना सुरू झाला तेव्हा गौहरने ग्रीन सूटमध्ये फोटो शेअर केले आणि सर्वांना रमजानसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.