Junior mehmood : महागडी कार, तगडं मानधन…, रॉयल आयुष्य जगायचे ज्युनियर महमूद,

Junior mehmood : 'हाथी मेरे साथी', 'कारवां' आणि 'मेरा नाम जोकर' यांसारख्या अनेक हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेते ज्युनियर महमूद (junior mehmood) यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांचं मनोरंजन करणारा अभिनेता मात्र चाहत्यांना रडवून पुढच्या प्रवासासाठी गेला आहे.

| Updated on: Dec 08, 2023 | 8:41 AM
अभिनेते ज्युनियर महमूद (junior mehmood) यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. कर्करोगामुळे ते अनेक वर्ष त्रासलेले होते. रिपोर्टनुसार, ज्युनियर महमूद यांचं निधन त्यांच्या राहत्या घरी झालं आहे.

1 / 5
गेल्या काही दिवसांपासून ज्युनियर महमूद यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यांना भेटण्यासाठी अनेक सेलिब्रिटी देखील ज्युनियर महमूद यांच्या घरी आले होते.

गेल्या काही दिवसांपासून ज्युनियर महमूद यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यांना भेटण्यासाठी अनेक सेलिब्रिटी देखील ज्युनियर महमूद यांच्या घरी आले होते.

2 / 5
एकेकाळी रॉयल आयुष्य जगणाऱ्या ज्युनियर महमूद यांनी शेवटच्या क्षणी ओळखणं देखील कठीण झालं होतं. एक काळ असा होता जेव्हा ज्युनियर महमूद  सर्वात महागड्या गाडीमध्ये शुटिंगसाठी सेटवर पोहोचायचे.

एकेकाळी रॉयल आयुष्य जगणाऱ्या ज्युनियर महमूद यांनी शेवटच्या क्षणी ओळखणं देखील कठीण झालं होतं. एक काळ असा होता जेव्हा ज्युनियर महमूद सर्वात महागड्या गाडीमध्ये शुटिंगसाठी सेटवर पोहोचायचे.

3 / 5
ज्युनियर महमूद फक्त एका दिवसाच्या भूमिकेसाठी तेव्हा 3 हजार रुपये मानधन घ्यायचे. हैराण करणारी गोष्ट म्हणजे ज्युनियर महमूद यांच्या वडिलांची महिन्याची कमाई 320 रुपये होती.

ज्युनियर महमूद फक्त एका दिवसाच्या भूमिकेसाठी तेव्हा 3 हजार रुपये मानधन घ्यायचे. हैराण करणारी गोष्ट म्हणजे ज्युनियर महमूद यांच्या वडिलांची महिन्याची कमाई 320 रुपये होती.

4 / 5
1970 मध्ये आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेते ज्युनियर महमूद यांच्या निधनानंतर सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ज्युनियर महमूद यांच्या निधनानाची चर्चा रंगली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.