AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KGF 2: ‘हा खरा फॅमिली मॅन’; पत्नी-मुलांसोबत समुद्रकिनारी ‘पिकनिक’ करणाऱ्या यशच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस

'केजीएफ: चाप्टर 2'ने (KGF 2) बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यशची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आता सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट कमाल करत असताना अभिनेता यशने त्याच्या कुटुंबीयांना वेळ देण्याचं ठरवलं आहे.

| Updated on: Apr 19, 2022 | 9:59 AM
Share
'केजीएफ: चाप्टर 2'ने (KGF 2) बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला. आता या चित्रपटाची वाटचाल 200 कोटींकडे आहे. यशची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आता सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट कमाल करत असताना अभिनेता यशने त्याच्या कुटुंबीयांना वेळ देण्याचं ठरवलं आहे.

1 / 5
यशची पत्नी राधिका पंडित हिने इन्स्टाग्रामवर यश आणि मुलांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. यश हा त्याच्या आर्या आणि यात्रव या दोन मुलांसोबत समुद्रकिनारी निवांत वेळ घालवताना पहायला मिळत आहे.

यशची पत्नी राधिका पंडित हिने इन्स्टाग्रामवर यश आणि मुलांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. यश हा त्याच्या आर्या आणि यात्रव या दोन मुलांसोबत समुद्रकिनारी निवांत वेळ घालवताना पहायला मिळत आहे.

2 / 5
या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'केजीएफ 2'च्या यशानंतर या ब्रेकची तुला नितांत गरज होती, असं एका युजरने म्हटलंय. तर 'पिक्चर परफेक्ट' अशा शब्दांत दुसऱ्या चाहत्याने कौतुक केलंय.

3 / 5
'फॅमिली मॅन' अशीही उपमा काही चाहत्यांनी यशला दिली आहे. याआधीही यशचे त्याच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सणाच्या दिवशी कुटुंबीयांसोबत जमिनीवर बसून केळीच्या पानात जेवणाचा आनंद घेतानाचा त्याचा हा फोटो होता.

4 / 5
यश हा सध्या कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. 'केजीएफ: चाप्टर 2'ने जगभरात आतापर्यंत 551.83 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

यश हा सध्या कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. 'केजीएफ: चाप्टर 2'ने जगभरात आतापर्यंत 551.83 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.