AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राजक्ता माळीच्या नव्या घराची पूजा संपन्न; कुटुंबियांसोबत प्राजक्तकुंजमधील फोटो शेअर करत म्हणाली…

Marathi Actress Prajakta Mali New Home Prajktkunj : प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. यात तिने कुटुंबासोबतचे फोटो शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ताने या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? चाहत्यांची कमेंट काय? पाहा...

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 22, 2023 | 9:45 PM
Share
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने काही दिवसांआधी नवीन घर खरेदी केलं... निसर्गाच्या सानिध्यात प्राजक्ताने अलिशान फार्महाऊस खरेदी केलं.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने काही दिवसांआधी नवीन घर खरेदी केलं... निसर्गाच्या सानिध्यात प्राजक्ताने अलिशान फार्महाऊस खरेदी केलं.

1 / 5
प्राजक्ताच्या या नव्या घराची आज पूजा संपन्न झाली. या कौटुंबिक सोहळ्याचे फोटो प्राजक्ताने शेअर केलेत.

प्राजक्ताच्या या नव्या घराची आज पूजा संपन्न झाली. या कौटुंबिक सोहळ्याचे फोटो प्राजक्ताने शेअर केलेत.

2 / 5
चार पिढ्या एकत्र... पूजा संपन्न... आजी-आजोबा (आईचे आई वडील) वास्तूशांतीसाठी खास पंढरपूरातून आले, असं म्हणत प्राजक्ताने ही आनंदाची बातमी शेअर केलीय.

चार पिढ्या एकत्र... पूजा संपन्न... आजी-आजोबा (आईचे आई वडील) वास्तूशांतीसाठी खास पंढरपूरातून आले, असं म्हणत प्राजक्ताने ही आनंदाची बातमी शेअर केलीय.

3 / 5
प्राजक्ताने कुटुंबातील लोकांसोबतचे फोटो शेअर केलेत. प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केली आहे. तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्राजक्ताने कुटुंबातील लोकांसोबतचे फोटो शेअर केलेत. प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केली आहे. तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 5
आता लवकर लग्नाची बातमी दे..., असं म्हणत एका चाहत्याने कमेंट केलीय. खूप-खूप शुभेच्छा असं म्हणत दुसऱ्या एका चाहत्याने शुभेच्छा दिल्या आहेत.

आता लवकर लग्नाची बातमी दे..., असं म्हणत एका चाहत्याने कमेंट केलीय. खूप-खूप शुभेच्छा असं म्हणत दुसऱ्या एका चाहत्याने शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
Follow Us
कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश
Krushi Exam | एका पेपरला एक परीक्षक, तर काहींना तीन? कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट...
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट; राज्यभरात गोविंदांचा उत्साह
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधारावर तब्बल...
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली