AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bipasha Basu: ‘मॉम टू बी’ बिपाशा बासूचा हटके स्टाईल ‘बेबी शॉवर’ सोहळा

लग्नाच्या तब्बल सहा वर्षांनंतर आई-बाबा होता असलेल्या बिपाशा व करण सिंह ग्रोव्हर अत्यंत आनंदी असून दोघेही प्रेग्नसीचा आनंद घेत आहेत

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 24, 2022 | 11:12 AM
Share
 
बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्ड  स्टाईलिश अंदाजासाठी  बिपाशा बासू ओळखली जाते. लवकरच  बिपाशा आणि करण आई- बाबा होणार असल्याची माहिती तिने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती. यानंतर  दोघांवरही अभिनंदनाचा  वर्षाव होत आहे.

1 / 5
लग्नाच्या तब्बल  सहा  वर्षांनंतर आई-बाबा होता असलेल्या  बिपाशा व करण सिंह ग्रोव्हर अत्यंत आनंदी असून दोघेही प्रेग्नसीचा आनंद घेत आहेत. अनेकदा सोशल मीडियावर बोल्ड स्टाईल फोटो शूट करत आपल्या चाहत्यांच्या सोबत ते आपला आनंद शेअर करत  आहेत

2 / 5
 यावेळी बिपाशाने पिच कलरचा गाऊन घातला होता. यासोबतच तिने लाईट मेकअप  व  मोकळ्या केसांची हेअर   स्टाईलपूर्ण करत हा लूक पूर्ण केला होता. तर करणने नेव्ही ब्लू कलरचा  सूट  परिधान केला  होता.

यावेळी बिपाशाने पिच कलरचा गाऊन घातला होता. यासोबतच तिने लाईट मेकअप व मोकळ्या केसांची हेअर स्टाईलपूर्ण करत हा लूक पूर्ण केला होता. तर करणने नेव्ही ब्लू कलरचा सूट परिधान केला होता.

3 / 5
त्यानंतर नुकतेच  बिपाशा व  करणने हटके स्टाईलमध्ये बेबी शॉवर साजरा केला आहे. त्याचे फोटो बिपाशाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत .इंस्ट्रीतील आपल्या खास मित्र परिवाराच्या सोबत हा सोहळा साजरा करण्यात आला.

त्यानंतर नुकतेच बिपाशा व करणने हटके स्टाईलमध्ये बेबी शॉवर साजरा केला आहे. त्याचे फोटो बिपाशाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत .इंस्ट्रीतील आपल्या खास मित्र परिवाराच्या सोबत हा सोहळा साजरा करण्यात आला.

4 / 5
काही  दिवसांपूर्वी पारंपरिक बंगाली पद्धतीने कुटुंबीयांनी बिपाशाचा डोहाळ जेवणाचा सोहळा साजरा केला. यामध्ये लवकर आई होणाऱ्या बिपाशाच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा आनंद ओसंडून  वाहत होता.

काही दिवसांपूर्वी पारंपरिक बंगाली पद्धतीने कुटुंबीयांनी बिपाशाचा डोहाळ जेवणाचा सोहळा साजरा केला. यामध्ये लवकर आई होणाऱ्या बिपाशाच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा आनंद ओसंडून वाहत होता.

5 / 5
Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच