AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मॉनिटर’ हर्षद नायबळ आता झळकणार मालिकेत! ‘पिंकीचा विजय असो’मध्ये साकारणार ‘दिप्या’ची व्यक्तिरेखा

आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मोहिनी घातल्या नंतर बालकलाकार हर्षद नायबळची आता मालिका विश्वात एण्ट्री होणार आहे. स्टार प्रवाहवर 17 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ‘पिंकीचा विजय असो’ या नव्या मालिकेत तो ‘पिंकी’ या मुख्य पात्राच्या भावाची भूमिका साकारणार आहे.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 28, 2021 | 2:48 PM
Share
आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मोहिनी घातल्या नंतर बालकलाकार हर्षद नायबळची आता मालिका विश्वात एण्ट्री होणार आहे. स्टार प्रवाहवर 17 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ‘पिंकीचा विजय असो’ या नव्या मालिकेत तो ‘पिंकी’ या मुख्य पात्राच्या भावाची भूमिका साकारणार आहे.

आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मोहिनी घातल्या नंतर बालकलाकार हर्षद नायबळची आता मालिका विश्वात एण्ट्री होणार आहे. स्टार प्रवाहवर 17 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ‘पिंकीचा विजय असो’ या नव्या मालिकेत तो ‘पिंकी’ या मुख्य पात्राच्या भावाची भूमिका साकारणार आहे.

1 / 5
‘दिप्या’ असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून पिंकी आणि पिंकीची लहान बहिण निरीला नेहमी साथ देणारा असा हा लाडका भाऊ आहे. वयाने लहान असला तरी तितकाच समंजस आणि वडिलांच्या मेहनतीची जाण असलेला हा दिप्या.

2 / 5
हर्षदला गाण्याची आवड तर आहेच. मात्र या मालिकेच्या निमित्ताने त्याची अभिनयाची आवडही जोपासली जाणार आहे.

3 / 5
पिंकीचा विजय असो ही त्याची पहिलीच मालिका असून तो या भूमिकेसाठी खुपच उत्सुक आहे. सेटवर हर्षद सर्वांचा लाडका असून तो आपल्या गाण्याने सर्वांचच मनोरंजन करत असतो.

4 / 5
तेव्हा नव्या वर्षात हर्षदचा हा नवा अंदाज पाहायला सज्ज व्हा. नवी मालिका ‘पिंकीचा विजय असो’ 17 जानेवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता पाहायला विसरु नका फक्त स्टार प्रवाहवर!

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड

धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...