AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नॅशनल क्रश शर्वरी वाघचा ग्लॅमरस अंदाज, पाहून चुकेल काळजाचा ठोका

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आणि नॅशनल क्रश शर्वरी जोशी सध्या तुफान चर्चेत आहे. शर्वरी सध्या 'मुंज्या' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे, तर अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.

| Updated on: Jun 24, 2024 | 3:17 PM
Share
'मुंज्या' फेम अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्या हॉट आणि बोल्ड लूकवर चाहते फिदा झाले आहेत. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसते.

'मुंज्या' फेम अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्या हॉट आणि बोल्ड लूकवर चाहते फिदा झाले आहेत. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसते.

1 / 5
अभिनेत्री शर्वरी वाघ हिने 'मुंज्या' सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. शर्वरी तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते. आता तिचेफोटो व्हायरल होत आहे. शर्वरी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे.

अभिनेत्री शर्वरी वाघ हिने 'मुंज्या' सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. शर्वरी तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते. आता तिचेफोटो व्हायरल होत आहे. शर्वरी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे.

2 / 5
'बंटी बबली 2 ‘ या सिनेमाच्या माध्यमातून शर्वरी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या शर्वरी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

'बंटी बबली 2 ‘ या सिनेमाच्या माध्यमातून शर्वरी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या शर्वरी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

3 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. 'मुंज्या' सिनेमामुळे शर्वरी हिच्या लोकप्रितेत वाढ झाली आहे. आता चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. 'मुंज्या' सिनेमामुळे शर्वरी हिच्या लोकप्रितेत वाढ झाली आहे. आता चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

4 / 5
शर्वरी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

शर्वरी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा