Nusrat Jahan : नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता लग्नबंधनात? नव्या फोटोमुळे चर्चेला उधाण

आता असं मानलं जातंय की नुसरत जहाँने तिच्या नवीन फोटोसह या अफवांची पुष्टी केली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नुसरतने तिचा लाल आणि पांढऱ्या साडीतला एक फोटो शेअर केला. (Nusrat Jahan and Yash Dasgupta in marriage? The new photo sparked a discussion)

1/5
नुसरत जहाँ बऱ्याच काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. काही दिवसांपूर्वी, नुसरतने तिच्या पहिल्या मुलाला, यशानला जन्म दिला. तेव्हापासून अभिनेता यश दासगुप्तासोबत तिच्या लग्नाच्या अफवा पसरू लागल्या आहेत.

2/5
आता असं मानलं जातंय की नुसरत जहाँने तिच्या नवीन फोटोसह या अफवांची पुष्टी केली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नुसरतने तिचा लाल आणि पांढऱ्या साडीतला एक फोटो शेअर केला. या साडीने तिने शाख पोळा (लाल आणि पांढरी बांगडी) घातली होती, जी विवाहित महिलांनी परिधान करायची असते.

3/5
नुसरत जहाँने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, 'दसऱ्याच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा.' तिच्या साडी आणि बांगडीसह, नुसरत तिच्या कपाळावर लाल बिंदी आणि डोळ्यात काजळ लावलं आहे. तिचे हे फोटो पाहून असं मानलं जातंय की तिने यशशी लग्न केले आहे.

4/5
याआधी नुसरत जहाँने यश दासगुप्ताच्या वाढदिवशी एक फोटो शेअर केला होता. या फोटोत यशसाठी आलेला केक दिसत होता. या केकवर पती आणि वडील लिहिलेले होते. येथून अफवा सुरू झाल्या की नुसरत आणि यश यांनी गुपचूप लग्न केले.

5/5
यश दासगुप्ता आणि नुसरत जहाँ नवरात्री दरम्यान एकत्र देवीजवळ जाताना दिसले. दोघांनीही इन्स्टाग्रामवर त्यांचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI