Parineeti-Raghav | लग्नानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा ‘या’ ठिकाणी जाणार हनिमूनला? संपूर्ण प्लान आहे तयार
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा नुकताच दिल्ली येथे साखरपुडा पडला आहे. इतकेच नाही तर लवकरच हे दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा देखील आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी साखरपुडाचे काही खास फोटो शेअर केले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
