Photo : प्रिया बापटचं वर्कआऊट सेशन, सोशल मीडियावर हटके फोटो शेअर

आता प्रियानं काळ्या रंगाच्या वर्कआउट ड्रेसमध्ये काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Priya Bapat's workout session, hot photo shared on social media)

Jun 15, 2021 | 7:05 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Jun 15, 2021 | 7:05 PM

योगा, व्यायाम आणि आहार यांचा समतोल साधत सगळेच स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याकडे लक्ष देत आहे. यात मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटही मागे मागे नाहीये.

1 / 5
ती नेहमीच फिट राहण्यासाठी व्यायाम करते. एवढंच नाही तर ती याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर करते.

2 / 5
आता प्रियानं काळ्या रंगाच्या वर्कआउट ड्रेसमध्ये काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

3 / 5
प्रिया प्रामुख्यानं मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये झळकली आहे. शिवाय आता '..आणि काय हवं' या वेबसीरिजच्या माध्यमातूनही तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लवकरच या सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

4 / 5
बाबासाहेब आंबेडकर , भेट, मुन्ना भाई M.B.B.S, लगे राहो मुन्ना भाई, आनंदी आनंद, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श, टाईम प्लीज, आंधळी कोशिंबीर, हॅपी जर्नी, वजनदार, टाईमपास 2 या चित्रपटांमध्ये प्रियानं आपल्या अभिनयाची छाप पाडली.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें