Photo : प्रियंका चोप्रानं ‘सोना’ रेस्टॉरंटमध्ये चाखली पाणीपुरी, शेअर केले खास फोटो

रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वारापासून ते किचनपर्यंत प्रियांकाने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. (Priyanka Chopra has shared Some special pictures from Sona Restaurant)

1/5
काही महिन्यांपुर्वी प्रियंका चोप्रानं न्यूयॉर्कमध्ये सोना नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. प्रियंकानं रेस्टॉरंट सुरू करण्याची अधिकृत घोषणा तिच्या सोशल मीडियावरुन केली होती आणि रेस्टॉरंटमध्ये दिल्या गेलेल्या मजेदार भारतीय मेनूचा फोटोसुद्धा शेअर केला होता. या मेनूमध्ये भारतातील विविध कोपऱ्यातून प्रसिद्ध असलेले खाद्यपदार्थ आहेत.

2/5
आता प्रियंकानं सोना रेस्टॉरंटमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पाणीपुरी आणि इतर काही खाद्य पदार्थांचा आनंद घेत आहे.

3/5
कोरोना असूनही प्रियंकाच्या रेस्टॉरंटमध्ये मोठी गर्दी दिसते आहे.तिच्या या रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये दही-कचोरी, कुल्चा, कोफ्ता कोरमा, भेळ, फिश करी, बटर चिकन यासह अनेक भारतीय पदार्थांचा समावेश आहे.

4/5
रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वारापासून ते किचनपर्यंत प्रियांकाने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंमध्ये प्रियंका निळ्या रंगाचा शर्ट आणि फ्लोरोसंट रंगाच्या प्लाझो पँटमध्ये दिसतेय.

5/5
प्रियांकानं तिच्या टीम आणि मित्रांसोबत इथे वेळ घालवला. तिने आपल्या भारतीय रेस्टॉरंटमधून प्रसिद्ध पाणीपुरी खाण्याचा एक फोटोही शेअर केला आहे. तिने स्वत: पाणीपुरी खाल्ली आणि इतरांनाही याचा आस्वाद दिला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI