Rashmika Mandanna चे ‘हे’ 5 फोटो पाहून अनेकांच्या चुकला काळजाचा ठोका, फोटो तुफान व्हायरल

अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री लवकरच 'एनिमल' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण आता अभिनेत्री सिनेमामुळे नाही तर खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Nov 17, 2023 | 3:48 PM
अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

1 / 5
सोशल मीडियावर देखील रश्मिका कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. साडीमधील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान चर्चेत आहेत.

सोशल मीडियावर देखील रश्मिका कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. साडीमधील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान चर्चेत आहेत.

2 / 5
साडी मध्ये रश्मिका मंदाना हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. अभिनेत्रीला साडीत पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकला असेल. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका हिच्या खास लूकची चर्चा रंगत आहे.

साडी मध्ये रश्मिका मंदाना हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. अभिनेत्रीला साडीत पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकला असेल. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका हिच्या खास लूकची चर्चा रंगत आहे.

3 / 5
 सोशल मीडियावर रश्मिका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. रश्मिका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

4 / 5
रश्मिका हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच 'एनिमल' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात रश्मिता हिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अजितदादांच्या दाव्यातील पवारांनी हवाच काढली, विश्वासार्हतेवरही सवाल
अजितदादांच्या दाव्यातील पवारांनी हवाच काढली, विश्वासार्हतेवरही सवाल.
जरांगे पाटलांनी स्वतःच्याच अटकेची व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?
जरांगे पाटलांनी स्वतःच्याच अटकेची व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?.
राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसपेक्षा किती जागांवर आघाडी?
राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसपेक्षा किती जागांवर आघाडी?.
छत्तीसगडमध्ये चुरस कायम, काँग्रेस अन् भाजपात काँटे की टक्कर
छत्तीसगडमध्ये चुरस कायम, काँग्रेस अन् भाजपात काँटे की टक्कर.
तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचं BRS चं स्वप्न भंगणार? कॉंग्रेसला अच्छे दिन?
तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचं BRS चं स्वप्न भंगणार? कॉंग्रेसला अच्छे दिन?.
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका.
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?.
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका.
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.