AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरवागार डोंगर अन् शेरडं- करडं…; सैराट फेम अभिनेता रमला निसर्गाच्या सानिध्यात

Sairat Fame Actor Tanaji Galgunde in Farme : सैराट या सिनेमातील अभिनेत्याने खास फोटो शेअर केले आहेत. डोंगरावर निवांत क्षण घालवतानाचे फोटो या अभिनेत्याने शेअर केलेत. हिरवागार डोंगरांवर बसलेले अभिनेत्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. कोण आहे हा अभिनेता? पाहा...

| Updated on: Jun 22, 2024 | 6:59 PM
Share
शेरडं- करडं, असं म्हणत अभिनेता तानाजी गळगुंडेने हे फोटो शेअर केलेत. त्याचा या फोटोंना नेटकऱ्यांनी त्याच्या फोटोंना पसंती दिली आहे. अनेकांनी कमेंट करत तानाजीचं कौतुक केलं आहे.

शेरडं- करडं, असं म्हणत अभिनेता तानाजी गळगुंडेने हे फोटो शेअर केलेत. त्याचा या फोटोंना नेटकऱ्यांनी त्याच्या फोटोंना पसंती दिली आहे. अनेकांनी कमेंट करत तानाजीचं कौतुक केलं आहे.

1 / 5
मस्तच भावा! शेरडं- करडं राखायला पण नशिबवानच लागतं यार...!, असं म्हणत एका चाहत्याने तानाजीच्या फोटोवर कमेंट केली आहे. लय भारी वाटत आता गावाकडचं रहाणीमान बघून, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

मस्तच भावा! शेरडं- करडं राखायला पण नशिबवानच लागतं यार...!, असं म्हणत एका चाहत्याने तानाजीच्या फोटोवर कमेंट केली आहे. लय भारी वाटत आता गावाकडचं रहाणीमान बघून, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

2 / 5
एवढी सुपरडूपर हिट सिनेमा करून देऊन सुद्धा मित्रा तुझं राहणीमान किती साधं आहे रे... झेप आकाशी घेऊन पाय अजून जमिनीवरच असा आहेस तू..., असं म्हणत नेटकऱ्यांनी तानाजीचं कौतुक केलंय.

एवढी सुपरडूपर हिट सिनेमा करून देऊन सुद्धा मित्रा तुझं राहणीमान किती साधं आहे रे... झेप आकाशी घेऊन पाय अजून जमिनीवरच असा आहेस तू..., असं म्हणत नेटकऱ्यांनी तानाजीचं कौतुक केलंय.

3 / 5
 लहान असताना खेड्यात असाच शेळ्या घेवून वावरताना, मनात शहराची ओढ असते. पण जेव्हा गाव सोडत ना तेव्हा गावाकडच्या आठवणी मनाला भारावून टाकतात . मग मनाला वाटू लागतं, काय दिवस होते यार ..... खरंच, असं म्हणत एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे.

4 / 5
सुख म्हणजे नक्की काय असतं, तर हेच जगणं, वावरणे, शांती अनुभवने.... याच्या पुढे स्वर्ग सुधा फिका पडेल असे अप्रतिम सौंदर्य, आणि आठवणी. तानाजी भाऊ खरच तुझ्या सर्वच पोस्ट खूप छान असतात, असं तानाजीच्या एका चाहत्याने म्हटलंय.

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.