‘आर्ची’ला पाहून नेटकऱ्यांना आली स्मिता पाटीलची आठवण; फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

या फोटोंमधील रिंकूच्या (Rinku Rajguru) सौंदर्याने नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे. अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक यांनीसुद्धा रिंकूच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.

Feb 27, 2022 | 12:08 PM
स्वाती वेमूल

|

Feb 27, 2022 | 12:08 PM

करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.

1 / 7
'सैराट'नंतर रिंकूच्या लूकमध्ये बराच बदल झाला असून भूमिकेच्या गरजेनुसार ती तिच्या शरीरयष्टीत आणि लूकमध्ये बदल करताना दिसतेय.

2 / 7
नुकतेच तिने साडीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

3 / 7
अगदी साध्या लूकमध्येही रिंकूचं सौंदर्य विशेष लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी तिच्या फोटोंवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

4 / 7
तुझे हे फोटो पाहून स्मिता पाटीलची आठवण आली, असंही एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे.

5 / 7
रिंकूच्या या फोटोंवर अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक यांनीसुद्धा कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे.

6 / 7
रिंकू लवकरच 'झुंड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें