‘हिला कोण बोलेल दोन मुलांची आई…’, शाहिद कपूरच्या पत्नीच्या दिलखेच अदा

अभिनेता शाहिद याची पत्नी मीरा राजपूत हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मीरा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. दोन मुलांच्या जन्मानंतर देखील अभिनेत्रीचं सैंदर्य कमी झालेलं नाही... सोशल मीडियावर मीरा कायम असते सक्रिय...

| Updated on: Jul 10, 2024 | 4:44 PM
अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. मीरा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. मीरा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

1 / 5
मीरा हिने दोन मुलांच्या जन्मानंतर देखील स्वतःला फिट ठेवलं आहे. अभिनेत्री कायम वर्कआऊट करताना देखील सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

मीरा हिने दोन मुलांच्या जन्मानंतर देखील स्वतःला फिट ठेवलं आहे. अभिनेत्री कायम वर्कआऊट करताना देखील सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

2 / 5
सोशल मीडियावर मीरा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील मीरा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सोशल मीडियावर मीरा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील मीरा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

3 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मीरा हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.  अनंत अंबानी यांच्या संगीत सोहळ्यासाठी मीराने खास लूक केला होता.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मीरा हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. अनंत अंबानी यांच्या संगीत सोहळ्यासाठी मीराने खास लूक केला होता.

4 / 5
मीरा पती शाहिद याच्यासोबत देखील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. मीरा फक्त शाहिदची पत्नी असल्यामुळे चर्चेत नसते तर, सौंदर्य आणि फिटनेसमुळे देखील अभिनेत्री कायम चर्चेत असते.

मीरा पती शाहिद याच्यासोबत देखील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. मीरा फक्त शाहिदची पत्नी असल्यामुळे चर्चेत नसते तर, सौंदर्य आणि फिटनेसमुळे देखील अभिनेत्री कायम चर्चेत असते.

5 / 5
Follow us
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.