श्वेता तिवारी ही बिग बाॅसची विजेती देखील आहे. आपल्या मुलीच्या बाॅलिवूड पदार्पणासाठी श्वेताने खूप जास्त मेहनत घेतलीये.
Dec 03, 2022 | 7:27 PM
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. श्वेताची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. नुकताच साडीवर बोल्ड फोटोशूट श्वेताने केले आहे.
1 / 5
श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही देखील चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो शेअर करते. दोन दिवसांपूर्वी तिने खास फोटोशूट केले होते.
2 / 5
श्वेता तिवारी ही बिग बाॅसची विजेती देखील आहे. आपल्या मुलीच्या बाॅलिवूड पदार्पणासाठी श्वेताने खूप जास्त मेहनत घेतलीये.
3 / 5
श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच बोल्ड फोटो शेअर करते.
4 / 5
नुकताच श्वेता तिवारी हिने नवीन फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये श्वेताचा अंदाज जबरदस्त दिसतोय.