AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palak Tiwari | हाय गर्मी, स्विमिंग पूलमध्ये पलक तिवारी हिचा जलवा, वाढला पारा, बोल्ड लूकमध्ये पोज देताना दिसली श्वेताची लेक

श्वेता तिवारी हिची लेक पलक ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले एक नाव आहे. सलमान खान याच्या चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी ही पलक हिला मिळाली. विशेष म्हणजे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील पलक तिवारी ही दिसली.

| Updated on: May 28, 2023 | 9:33 PM
Share
श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पलक तिवारी हिचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट रिलीज झाला. सलमान खान याच्या चित्रपटात काम करण्याची संधी पलक हिला मिळालीये.

श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पलक तिवारी हिचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट रिलीज झाला. सलमान खान याच्या चित्रपटात काम करण्याची संधी पलक हिला मिळालीये.

1 / 5
पलक तिवारी ही नेहमीच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. नुकताच पलक तिवारी हिने अत्यंत बोल्ड फोटो शेअर केले आहेत. पलक सध्या मालदीवमध्ये आहे.

पलक तिवारी ही नेहमीच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. नुकताच पलक तिवारी हिने अत्यंत बोल्ड फोटो शेअर केले आहेत. पलक सध्या मालदीवमध्ये आहे.

2 / 5
पलक तिवारी हिने स्विमिंग पूलमधील खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पलक तिवारी ही निळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे. अत्यंत स्लिम पलक दिसत आहे.

पलक तिवारी हिने स्विमिंग पूलमधील खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पलक तिवारी ही निळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे. अत्यंत स्लिम पलक दिसत आहे.

3 / 5
पलक तिवारी हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये अत्यंत हॉट पोज देताना देखील पलक तिवारी ही दिसत आहे.

पलक तिवारी हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये अत्यंत हॉट पोज देताना देखील पलक तिवारी ही दिसत आहे.

4 / 5
पलक हिच्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. 6 तासांमध्ये 1 लाख 63 हजार लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. पलकचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

पलक हिच्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. 6 तासांमध्ये 1 लाख 63 हजार लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. पलकचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना