AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छोट्या पडद्यावरची ‘संस्कारी बहु’ श्वेता तिवारीच्या ग्लॅमरस अंदाजाने जिंकलं चाहत्यांचं हृदय, पाहा फोटो…

लाखो चाहते टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीला (Shweta Tiwari) सोशल मीडियावर फॉलो करतात. आजही चाहते तिला टीव्हीची ‘संस्कारी सून’ मानतात. श्वेता सध्या तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर फोटो शेअर करत राहते.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Sep 04, 2021 | 2:01 PM
Share
लाखो चाहते टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीला (Shweta Tiwari) सोशल मीडियावर फॉलो करतात. आजही चाहते तिला टीव्हीची ‘संस्कारी सून’ मानतात. श्वेता सध्या तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर फोटो शेअर करत राहते.

लाखो चाहते टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीला (Shweta Tiwari) सोशल मीडियावर फॉलो करतात. आजही चाहते तिला टीव्हीची ‘संस्कारी सून’ मानतात. श्वेता सध्या तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर फोटो शेअर करत राहते.

1 / 6
श्वेताचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे. ती चाहत्यांसाठी फोटो शेअर करत राहते, जे पोस्ट करताच व्हायरल होतात.

श्वेताचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे. ती चाहत्यांसाठी फोटो शेअर करत राहते, जे पोस्ट करताच व्हायरल होतात.

2 / 6
श्वेताने नुकतेच ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे खूप चर्चेत आले आहेत. चाहत्यांसह सेलेब्स देखील त्यांच्या फोटोंवर कमेंट करत आहेत.

श्वेताने नुकतेच ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे खूप चर्चेत आले आहेत. चाहत्यांसह सेलेब्स देखील त्यांच्या फोटोंवर कमेंट करत आहेत.

3 / 6
2 लाखांहून अधिक लोकांनी श्वेताची ही छायाचित्रे पसंत केली आहेत. अभिनेता अश्मित पटेलने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. त्याचवेळी एका चाहत्याने लिहिले – ‘मला तुमच्यासारखे व्हायचे आहे’.

2 लाखांहून अधिक लोकांनी श्वेताची ही छायाचित्रे पसंत केली आहेत. अभिनेता अश्मित पटेलने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. त्याचवेळी एका चाहत्याने लिहिले – ‘मला तुमच्यासारखे व्हायचे आहे’.

4 / 6
पाहा अभिनेत्री श्वेता तिवारीचे चर्चित फोटो... या फोटोंमध्ये श्वेता खूप सुंदर दिसत आहे.

पाहा अभिनेत्री श्वेता तिवारीचे चर्चित फोटो... या फोटोंमध्ये श्वेता खूप सुंदर दिसत आहे.

5 / 6
आजकाल श्वेता तिवारी स्टंट रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे.

आजकाल श्वेता तिवारी स्टंट रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे.

6 / 6
Follow Us
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...; 100 ते 150 रायडर्सचा संप
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
Microsoft Services Outage : 36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली माहिती
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
Latur District Bank Election : लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ
CNG Price Hike Mumbai : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ, पहा नवीन दर
गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या...
Mumbai : गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचे सूचना फलक