AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 48 व्या वर्षी देखील कमी नाही झालं सोनाली बेंद्रे हिचं सौंदर्य; पाहा फोटो

एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा होती. आता देखील सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Dec 10, 2023 | 3:55 PM
Share
 'हम साथ साथ हैं',  'दिलजले', 'मुरारी', 'कल हो ना हो', 'मेजर सहाब' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) हिने चाहच्यांच्या मनावर राज्य केलं.

'हम साथ साथ हैं', 'दिलजले', 'मुरारी', 'कल हो ना हो', 'मेजर सहाब' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali bendre) हिने चाहच्यांच्या मनावर राज्य केलं.

1 / 5
सोनाली हिने बॉलिवूडच्या सर्व टॉप अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तिन्ही खानसोबत सोनाली हिने स्क्रिन शेअर केली. आजही सोनाली कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

2 / 5
सोनाली आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सोनाली आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

3 / 5
सांगायचं झालं तर, वयाच्या 48 व्या वर्षी देखील सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही सोनाली वेस्टर्न आणि पारंपरिक लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसते. आजही अभिनेत्री चाहत्यांना कपल गोल्स देत असते.

सांगायचं झालं तर, वयाच्या 48 व्या वर्षी देखील सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही सोनाली वेस्टर्न आणि पारंपरिक लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसते. आजही अभिनेत्री चाहत्यांना कपल गोल्स देत असते.

4 / 5
 आयुष्यात अनेक संटकांचा सामना केल्यानंतर अभिनेत्री आनंदी आयुष्य जगत आहेत. 2018 सोनाली हिने कर्करोग ग्रस्त असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी दिली. तेव्हा अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना