PHOTO | Rhea Kapoor Wedding : पती आनंदसोबत सोनम कपूर पोहचली बहिणीच्या लग्नात, अनिल कपूरने छायाचित्रकारांना वाटली मिठाई

सोनम कपूरची बहीण रिया कपूरच्या लग्नाच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीही तिच्या पतीसह कार्यक्रमाला पोहोचली.

1/5
अनिल कपूरची मुलगी रिया कपूर आणि तिचा प्रियकर आज रात्री विवाह बंधनात अडकत आहेत. यानंतर रिया आता स्पॉट झाली आहे. तिने लाल रंगाचा पोशाख घातला होता. मात्र, कारमध्ये बसल्यामुळे तिचा पूर्ण फोटो आला नाही.

2/5
करण देखील यावेळी सोबत दिसला. त्याने ऑफ-व्हाइट कुर्ता-पायजामा आणि त्यासोबत लाल रंगाची चुनरी घातली होती.

3/5
सोनम कपूरसुद्धा आनंद आहुजासोबत विवाह सोहळ्यात पोहोचली. दोघे एकत्र खूप छान दिसत होते.

4/5
सोनमने मिंट कलरचा अनारकली सूट परिधान केला होता, तर आनंदने ग्रे कुर्ता पायजमा परिधान केला होता.

5/5
अनिल कपूर यांनी छायाचित्रकारांना मिठाई वाटली. या दरम्यान त्यांनी निळ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI