Surbhi Chandana : टीव्हीची हॉट ‘नागिन’; सुरभी चंदनाचा ग्लॅमरस अवतार पाहिलात?

सुरभी चंदना तिच्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांची मनं जिंकते. सुरभीचा हा लूक तिच्या बेपनाह इश्क या गाण्यातील आहे. यामध्ये सुरभीने शॉर्ट्स आणि स्पेगेटी टॉप घातला आहे.(TV's Hot 'Nagin'; Have you seen the glamorous pictures of Surbhi Chandna?)

Aug 29, 2021 | 11:56 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Aug 29, 2021 | 11:56 AM

टीव्हीची हॉट अभिनेत्री सुरभी चंदना तिच्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांची मनं जिंकते.

1 / 5
आता तिनं पुन्हा तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो आता तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

2 / 5
हे फोटो शेअर करत सुरभीने लिहिले, बेपनाह इश्कचे यूट्यूबवर 15 दशलक्ष फॉलोअर्स होणार आहेत.

3 / 5
सुरभीचा हा लूक तिच्या बेपनाह इश्क या गाण्यातील आहे. यामध्ये सुरभीने शॉर्ट्स आणि स्पेगेटी टॉप घातला आहे.

4 / 5
सुरभी नुकतंच मालदीवमध्ये धमाल करून परतली आहे. सुरभीनं मालदीवमधील तिचे अनेक हॉट फोटो शेअर केले होते.सुरभी नुकतंच मालदीवमध्ये धमाल करून परतली आहे. सुरभीनं मालदीवमधील तिचे अनेक हॉट फोटो शेअर केले होते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें