AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uorfi Javed | उर्फी जावेद हिच्या शरीरावर जखमा, एक चुक पडली अभिनेत्रीला अत्यंत महागात

उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे नेहमीच टिका ही केली जाते. बऱ्याच वेळा कपड्यांमुळे उर्फी जावेद हिला थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जातात.

| Updated on: May 04, 2023 | 8:02 PM
Share
उर्फी जावेद ही तिच्या फॅशनमुळे चर्चेत राहते. उर्फी जावेद हिने तारांचा ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये उर्फी जावेद हिचा बोल्ड लूक देखील दिसला. मात्र, या ड्रेसमुळे उर्फी जावेद हिला चक्क जखमा झाल्या आहेत.

1 / 5
सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत उर्फी जावेद हिने लिहिले की, हा ड्रेस मला एकदम भारी दिसत होता. मात्र, या ड्रेसमुळे माझ्या शरीराला जखमा झाल्या आहेत. यामुळे मी त्रस्त आहे.

सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत उर्फी जावेद हिने लिहिले की, हा ड्रेस मला एकदम भारी दिसत होता. मात्र, या ड्रेसमुळे माझ्या शरीराला जखमा झाल्या आहेत. यामुळे मी त्रस्त आहे.

2 / 5
उर्फी जावेद हिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेसला तारा देखील होत्या. या तारांमुळे उर्फी जावेद हिला जखमा झाल्या आहेत. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो पाहून तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय.

3 / 5
उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, लोखंडी तारांमुळे तिच्या त्वचेला जखमा झाल्या आहेत. तारांमुळे तिच्या शरीरावर निशान पडले आहेत.

उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, लोखंडी तारांमुळे तिच्या त्वचेला जखमा झाल्या आहेत. तारांमुळे तिच्या शरीरावर निशान पडले आहेत.

4 / 5
Uorfi Javed | उर्फी जावेद हिच्या शरीरावर जखमा, एक चुक पडली अभिनेत्रीला अत्यंत महागात

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...