AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushmita Sen Health: ‘या’ठिकाणी पोहोचल्यानंतर अभिनेत्रीला आला हृदयविकाराचा झटका

मुंबई : अभिनेत्री सुश्मिता सेन कायम तिच्या फिटनेसबाबत जागृत असते. जीम, योगा करत अभिनेत्री स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण अभिनेत्रीला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. इस्टाग्रामवर सुश्मिता सेन हिने याबद्दल माहिती दिली. पण आता एका खास व्यक्तीने अभिनेत्रीला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल सांगितलं आहे. ‘आर्या ३’ वेब सीरिजमधील अभिनेता विकास कुमार याने आभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र विकास कुमार आणि सुष्मिता सेन यांची चर्चा रंगत आहे.

| Updated on: Apr 12, 2023 | 2:37 PM
Share
एका मुलाखतीत विकास कुमार म्हणाला, ‘आर्या ३’ वेब सीरिजच्या महत्त्वाच्या सीनची शूटिंग पूर्ण झाली आहे. सीन राजस्थान येथील आहे. सीरिजमध्ये काही आउटडोर सीन्स आहेत. जे जयपूर याठिकाणी शूट करायचे होते. आम्ही तिथे पोहोचलो, पण दुर्दैवाने सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आला. सुरुवातीला आम्हाला याबद्दल माहिती नव्हती, परंतु काही दिवसांनी आम्हाला कळालं, जेव्हा अभिनेत्रीने संपूर्ण जगाला याबद्दल सांगितले.’

1 / 5
विकास कुमार पुढे म्हणाला, ‘सुरुवातीला तिला (सुष्मिता सेन) काय झालं हे देखील माहिती नव्हतं. सर्व प्रकारच्या चाचण्या झाल्या. अभिनेत्रीला झालेल्या आजाराबद्दल काळाल्यानंतर तिने सर्वांना सांगितलं. आम्ही फक्त एक दिवस शूट केलं आणि नंतर आम्हाला कळालं की, आम्ही पुढे शूट करू शकत नाही. यानंतर शूटिंग थांबवण्यात आली.’ असं देखील अभिनेत्याने सांगितलं.

2 / 5
सुष्मिताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री ‘आर्या २’ वेब सीरिजच्या यशानंतर ‘आर्या ३’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारकाना दिसणार आहे. सध्या सर्वत्र सुष्मिताच्या ‘आर्या ३’ सीरिजची चर्चा रंगत आहे.

सुष्मिताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री ‘आर्या २’ वेब सीरिजच्या यशानंतर ‘आर्या ३’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारकाना दिसणार आहे. सध्या सर्वत्र सुष्मिताच्या ‘आर्या ३’ सीरिजची चर्चा रंगत आहे.

3 / 5
चाहते ‘आर्या ३’च्या प्रतीक्षेत आहेत. सुष्मिता कायम तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असते. त्यामुळे अभिनेत्री ‘आर्या ३’ सीरिजची घोषणा कधी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

4 / 5
सुष्मिता सेन कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?