Aishwarya Rai : ‘मी तुझी मिस वर्ल्डची इमेज संपवणार’, ऐश्वर्याला सेटवर थेट असं कुठल्या डायरेक्टरने म्हटलेलं?

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय हे नेहमीच चर्चेत राहणार नाव आहे. चित्रपटात काम करणं आता ऐश्वर्याने कमी केलय. पण सोशल मीडियामुळे फॅन्समध्ये नेहमी तिची चर्चा असते. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ऐश्वर्या रायने बॉलिवूडवर आपला एक ठसा उमटवला.

| Updated on: Jul 10, 2024 | 3:34 PM
ऐश्वर्या राय तिच्या सौंदर्यामुळे लक्षात राहतेच. पण ती एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे. तिचे लाखो चाहते आहेत. करियरमध्ये तिने अनेक चांगल्या चित्रपटात काम केलं आहे.

ऐश्वर्या राय तिच्या सौंदर्यामुळे लक्षात राहतेच. पण ती एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे. तिचे लाखो चाहते आहेत. करियरमध्ये तिने अनेक चांगल्या चित्रपटात काम केलं आहे.

1 / 5
ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केला. 1994 साली दक्षिण आफ्रिकेच्या सन सिटीमध्ये तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला.

ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केला. 1994 साली दक्षिण आफ्रिकेच्या सन सिटीमध्ये तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला.

2 / 5
बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने चित्रपटांच्या सेटवर तिला म्हटलेलं की, त्यांना तिची मिस वर्ल्डची इमेज संपवायची आहे.

बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने चित्रपटांच्या सेटवर तिला म्हटलेलं की, त्यांना तिची मिस वर्ल्डची इमेज संपवायची आहे.

3 / 5
'ताल' हा ऐश्वर्या रायच्या करियरमधील एक हिट चित्रपट आहे. सुभाष घई यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला. तिच्यासोबत अनिल कपूर आणि अक्षय खन्ना या दोघांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली.

'ताल' हा ऐश्वर्या रायच्या करियरमधील एक हिट चित्रपट आहे. सुभाष घई यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला. तिच्यासोबत अनिल कपूर आणि अक्षय खन्ना या दोघांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली.

4 / 5
'ताल' सिनेमासाठी ऐश्वर्याला रायला कास्ट केलं. त्यावेळी सुभाष घई तिची मिस वर्ल्डची इमेज संपवण्याबद्दल बोलले होते. स्वत: सुभाष घई एका शो मध्ये या बद्दल बोललेले.

'ताल' सिनेमासाठी ऐश्वर्याला रायला कास्ट केलं. त्यावेळी सुभाष घई तिची मिस वर्ल्डची इमेज संपवण्याबद्दल बोलले होते. स्वत: सुभाष घई एका शो मध्ये या बद्दल बोललेले.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.