Photo : ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ फेम करण कुंद्राच्या एक्स गर्लफ्रेंडचा बोल्ड अवतार, स्विमिंग पूलमधील फोटो शेअर

फोटोमध्ये अनुषा काळ्या मोनोबिकिनीमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक फोटोमध्ये ती वेगळ्या स्टाईलमध्ये मोज देताना दिसतेय. अनुषाचे हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (‘Yeh Rishta Kya Kahalata Hain’ fame Karan Kundra's ex girlfriend Shivani Dandekar's hot and bold look, Pictures in the swimming pool)

| Updated on: Jun 15, 2021 | 10:40 AM
‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ फेम अभिनेता करण कुंद्रासोबत ब्रेकअप झाल्यापासून अनुषा दांडेकर सतत चर्चेत आहे. करणपासून विभक्त झाल्यानंतर आता अनुषा एका नव्या नात्यात अडली आहे. अशा परिस्थितीत अनुषा सध्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे.

1 / 5
सध्या ती सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. नुकतंच अनुषानं स्विमिंग पूलमधील काही फोटो शेअर केले आहेत.

सध्या ती सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. नुकतंच अनुषानं स्विमिंग पूलमधील काही फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
फोटोमध्ये अनुषा काळ्या मोनोबिकिनीमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक फोटोमध्ये ती वेगळ्या स्टाईलमध्ये मोज देताना दिसत आहे. अनुषाचे हे फोटो दिवसेंदिवस व्हायरल होत आहेत.

फोटोमध्ये अनुषा काळ्या मोनोबिकिनीमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक फोटोमध्ये ती वेगळ्या स्टाईलमध्ये मोज देताना दिसत आहे. अनुषाचे हे फोटो दिवसेंदिवस व्हायरल होत आहेत.

3 / 5
गेल्या वर्षी करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती.

गेल्या वर्षी करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती.

4 / 5
अनुषा दांडेकरनं पुन्हा सोशल मीडियावर फोटो शेअर करुन चाहत्यांना वेड लावलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.

अनुषा दांडेकरनं पुन्हा सोशल मीडियावर फोटो शेअर करुन चाहत्यांना वेड लावलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.