AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया प्रचंड क्लासी आणि ग्लॅमरस, तिसरा फोटो पाहताच म्हणाल…

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. दिल्ली येथील जंतरमंतर येथे सुरु झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आता देशव्यापी स्वरुप प्राप्त झालं. मंबईत देखील आंदोलन झालं. पण यावेळी चर्चेचा केंद्रबिंदू ठरली रिया अहिर... रिया एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

| Updated on: Jul 25, 2026 | 4:01 PM
Share
नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद मुंबईतही उमटले होते. दादरच्या प्रसिद्ध शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यावेळी रिया हिने पोलिसांची व्हॅन थांबवली. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले.

1 / 5
आता रिया हिचे काही मॉडेलिंगचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये रिया प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे. सोशल मीडियावर रिया हिचे 229 k फॉलोअर्स आहेत, तर रिया 187 जणांना फॉलो करते.

2 / 5
आंदोलनादरम्यान 27 वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री रिया अहिर हिने असं काही केलं, ज्यामुळे सर्वत्र तिचं कौतुक झालं. मुंबई पाऊस सुरु असताना रिया पोलिसांच्या व्हॅनसमोर बिनधास्त उभी राहिली… त्यानंतर पोलिसांना ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना सोडलं...

3 / 5
 रिया म्हणाली, ‘मी फक्त एक जबाबदार नागरिक म्हणून तेथे उभी होती. यामध्ये माझ्या आई – वडिलांनी मला पूर्ण पाठिंबा दिली. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मला प्रचंड भीती वाटलेली… मी घाबरलेली होती… माझे फोटो, व्हिडीओ व्हायरल व्हावे… अशी माझी बिलकूल अपेक्षा नव्हती…' असं देखील रिया  एका  मुलाखती दरम्यान म्हणाली.

4 / 5
सांगायचं झालं तर,  रिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रिया  कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Follow Us
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल