AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निळी गाडी, निळा कोट, मिसिंग लिंकवर मुख्यमंत्री साहेबांची महागड्या गाडीतून सैर; कारची किंमत वाचून हैराण व्हाल!

Mercedes AMG G63 SUV : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकचे उद्घाटन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Mercedes-AMG G63 ही महागडी एसयुव्ही चालवली. या कारची माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 02, 2026 | 3:46 PM
Share
मिसिंग लिंक : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प अखेर पूर्ण झाला असून आता प्रवास पूर्वीपेक्षा खूपच सोपा होणार आहे. यामुळे ट्रॅफिक जाम, धोकादायक वळणं आणि पावसाळ्यातील अडचणींमधून मोठा दिलासा मिळणार आहे.

1 / 5
मिसिंग लिंक म्हणजे काय? : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दररोज हजारो वाहनांचा भार सांभाळतो. मात्र या मार्गावर एक असा भाग होता, जिथे वारंवार ट्रॅफिक जाम, बॉटलनेक आणि अपघात होत असत. मात्र आता मिसिंग लिंकमुळे ट्रॅफिक कमी होणार आहे.

2 / 5
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी मुंख्यमंत्र्यांनी Mercedes-AMG G63 ही महागडी एसयुव्ही चालवली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी मुंख्यमंत्र्यांनी Mercedes-AMG G63 ही महागडी एसयुव्ही चालवली.

3 / 5
पॉवर आणि परफॉर्मन्स : या SUV मध्ये 4.0 लिटर V8 इंजिन आहे, जे 585 HP पॉवर आणि 850 Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये 48 व्होल्ट माइल्ड हायब्रिड सिस्टम देखील आहे.

पॉवर आणि परफॉर्मन्स : या SUV मध्ये 4.0 लिटर V8 इंजिन आहे, जे 585 HP पॉवर आणि 850 Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये 48 व्होल्ट माइल्ड हायब्रिड सिस्टम देखील आहे.

4 / 5
किंमत किती? : ही SUV फक्त 4.3 सेकंदांत 0 ते 100 किमी/तास वेग गाठते. याची टॉप स्पीड 240 किमी/तास आहे. या SUV ची किंमत सुमारे 3.60 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही देशातील सर्वात महाग आणि प्रीमियम गाड्यांपैकी एक आहे.

5 / 5
Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल