AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi Language Row : मराठी शिकायला मुदतवाढ मिळाल्यानंतर मराठी माणूस चिडेल अशा पद्धतीचं रिक्षा चालकांचं सेलिब्रेशन

Marathi Language Row : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे रिक्षा चालक प्रचंड आनंदात आहेत. म्हणून त्यांनी जे सेलीब्रेशन केलं, त्यामुळे मराठी माणसाला नक्कीच चीड येईल.

| Updated on: Aug 28, 2026 | 4:24 PM
Share
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याच्या आनंदात गोरेगाव पूर्व आरे कॉलनीत रिक्षा युनियनकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याच्या आनंदात गोरेगाव पूर्व आरे कॉलनीत रिक्षा युनियनकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं.

1 / 5
या सेलिब्रेशन दरम्यान मराठी भाषा शिकण्याच्या मुदतवाढीचा आनंद साजरा करताना मुलीला भोजपुरी गाण्यावर नाचवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

या सेलिब्रेशन दरम्यान मराठी भाषा शिकण्याच्या मुदतवाढीचा आनंद साजरा करताना मुलीला भोजपुरी गाण्यावर नाचवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

2 / 5
ढोल-डीजेच्या तालावर गुलाल उधळून हा जल्लोष करण्यात आला, मात्र मराठीच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भोजपुरी गाण्यावर डान्सचा हा व्हिडीओ आता चर्चेचा आणि वादाचा विषय ठरू शकतो.

ढोल-डीजेच्या तालावर गुलाल उधळून हा जल्लोष करण्यात आला, मात्र मराठीच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भोजपुरी गाण्यावर डान्सचा हा व्हिडीओ आता चर्चेचा आणि वादाचा विषय ठरू शकतो.

3 / 5
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची केली होती. जुजबी, कामापुरती मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता मुदतवाढ दिली आहे.

4 / 5
सरकारच्या निर्णयानंतर RTO ने मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाई सुरु केली होती. त्यांचे बॅज रद्द करण्याची प्रक्रिया सुरु झालेली. त्या विरोधात या रिक्षा चालकांनी आंदोलनही केलं. ट्रॅफिक जॅम करणारं आंदोलन केलं होतं.

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?