AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात दाखल ; शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला केले अभिवादन

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरदाखल झाल्यानंतर शिवसनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करत त्यांचे अभिनदंन केले

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 07, 2022 | 12:17 PM
Share
भाजप - शिवसेना युतीची सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे मंत्रालयातील आपल्या दालनात मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहे .

भाजप - शिवसेना युतीची सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील आपल्या दालनात मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहे .

1 / 5
मंत्रालयात आगमन झाल्यानंतर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   यांनी छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे   फुले वाहत अभिवादन केले

मंत्रालयात आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे फुले वाहत अभिवादन केले

2 / 5
  यानंतर   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

3 / 5
मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी  मंत्रालयात आपल्या  दालनात प्रवेश केल्यानंतर पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात आपल्या दालनात प्रवेश केल्यानंतर पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करण्यात आले.

4 / 5
 मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरदाखल झाल्यानंतर शिवसनेच्या पदाधिकाऱ्यांनी  पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करत त्यांचे अभिनदंन केले

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरदाखल झाल्यानंतर शिवसनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करत त्यांचे अभिनदंन केले

5 / 5
Follow Us
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा