AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटाच्या समस्यांवर हा आहे रामबाण उपाय, दररोज जेवण झाल्यावर..

आरोग्यासाठी पुदिना अत्यंत महत्वाचा ठरतो. आपण दररोजच्या आहारात पुदिन्याच्या समावेश केला तर आरोग्याच्या असंख्य समस्या या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे पोटासंदर्भातील सर्व समस्या या दूर होतील.

| Updated on: Mar 19, 2026 | 1:25 PM
Share
 आजकाल बऱ्यापैकी लोकांना पोट फुगण्याची समस्या आहे. जेवण केले की, लगेचच पोट फुगते. अनेक आैषधे घेऊनही ही समस्या काही कमी होत नाही. अशावेळी आपण घरगुती उपाय करू शकतो. 

आजकाल बऱ्यापैकी लोकांना पोट फुगण्याची समस्या आहे. जेवण केले की, लगेचच पोट फुगते. अनेक आैषधे घेऊनही ही समस्या काही कमी होत नाही. अशावेळी आपण घरगुती उपाय करू शकतो. 

1 / 5
 पुदिना पचनसंस्थेच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतो. जर आपण पुदिन्याची चहा घेतली तर पोट फुगणे आणि इरिटेबल बाऊल सिंड्रोम सारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. 

पुदिना पचनसंस्थेच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतो. जर आपण पुदिन्याची चहा घेतली तर पोट फुगणे आणि इरिटेबल बाऊल सिंड्रोम सारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. 

2 / 5
जेवण केल्यानंतर आपण पुदिन्याचा चहा घेतला पाहिजे. यामुळे पचन लवकर होण्यास मदत होते. शिवाय पोट फुगण्याची समस्याही दूर होण्यास मदत होते. 

जेवण केल्यानंतर आपण पुदिन्याचा चहा घेतला पाहिजे. यामुळे पचन लवकर होण्यास मदत होते. शिवाय पोट फुगण्याची समस्याही दूर होण्यास मदत होते. 

3 / 5
 ज्या लोकांना तीव्र ॲसिड रिफ्लक्सचा त्रास आहे त्यांनी ते टाळावे. कारण त्यांना ॲसिड रिफ्लक्सचा त्रास अधिक होऊ शकतो. पुतिना आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

ज्या लोकांना तीव्र ॲसिड रिफ्लक्सचा त्रास आहे त्यांनी ते टाळावे. कारण त्यांना ॲसिड रिफ्लक्सचा त्रास अधिक होऊ शकतो. पुतिना आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

4 / 5
पोटाच्या काही समस्या असतील तर पुदिन्याचा आहारात समावेश करावा, ज्यामुळे पोटाच्या समस्या या दूर होण्यास मदत होईल आणि हे आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. 

पोटाच्या काही समस्या असतील तर पुदिन्याचा आहारात समावेश करावा, ज्यामुळे पोटाच्या समस्या या दूर होण्यास मदत होईल आणि हे आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. 

5 / 5
Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल