AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO: नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच, दुतोंड्या मारुती पूर्ण बुडाला तर छोट्या-मोठ्या टपऱ्यांमध्ये पुराचं पाणी

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर दमदार पावसाना पुन्हा हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे. दुतोंड्या मारुती पूर्ण बुडाला आहे. तर पंचवटी आणि सराफ बाजार यांना जोडणारा राम सेतू पूल देखील पाण्याखाली गेला आहे... गोदा घाट परिसरातील छोटे-मोठे मंदिरात बुडाले आहेत. तर फोटोंच्या माध्यमातून पाहा नाशिक येथील परिस्थिती

| Updated on: Jul 24, 2026 | 3:55 PM
Share
नाशिकच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलं आहे.  नाशिकमध्ये झालेल्या पावसाने गोदाकाठावरील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलं असून दुतोंड्या मारुतीच्या छातीच्यावर पुराचं पाणी पोहोचलं आहे.

1 / 5
विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी  पूर परिस्थितीची पाहणी केली. एवढंच नाही तर, उपमहापौर विलास शिंदे यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. सायंकाळपर्यंत 25 ते 30 हजार क्युसेक इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रता होणार पाण्याचा विसर्ग होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

2 / 5
 सध्या 13 हजार क्युसेक इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे.  त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. एवढंच नाही तर, नाशिकच्या रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढली..

3 / 5
गोदावरीच्या पुराने बाजारपेठात शिरले पुराचं पाणी शिरलं आहे.. गोदाकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात बारा हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग हा केला जात आहे तर संध्याकाळपर्यंत एकोणवीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा गोदापात्रात केला जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

4 / 5
अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या टपऱ्यांमध्ये पुराचं पाणी भरलं असून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे तर रामसेतू पूलही पाण्याखाली गेल्याने गोदाकाठाचे जनजीवन हे काहीसे विस्कळीत झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

5 / 5
Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच