AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार लकी राशींचे वाईट दिवस संपले, नोकरी ते व्यवसायात नशीब पालटणार, वाचा राशीभविष्य

18 मे रोजीचा दिवस मेष राशीसाठी खूपच खास असणार आहे. कारण या दिवशी एखाद्या कामात मेष राशीच्या लोकांना मोठे यश येण्याची शक्यता आहे. तसेच अडकलेले कामही मार्गी लागू शकते.

| Updated on: May 17, 2026 | 10:27 PM
Share
18 मे रोजीचा दिवस मेष राशीसाठी खूपच खास असणार आहे. कारण या दिवशी एखाद्या कामात मेष राशीच्या लोकांना मोठे यश येण्याची शक्यता आहे. तसेच अडकलेले कामही मार्गी लागू शकते. त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे.

1 / 5
वृषभ राशीच्या लोकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबाला वेळ द्यावा. तसेच कामाच्या ठिकाणी सगळे टास्क वेळेत पूर्ण करावेत. कायदेशीर कामात मोठे यश मिळू शकते. तसेच मित्रांसोबत फिरायला जाण्याची संधी चालून येऊ शकते.

2 / 5
मिथून राशीच्या लोकांना नव्या नोकरीची संधी मिळू शकते. अडकून पडलेले काम मार्गी लागेल. रात्री उशिरापर्यंत काम करावे लागू शकते. व्यवसायात गुंतवणूक केल्यास यश मिळेल.

मिथून राशीच्या लोकांना नव्या नोकरीची संधी मिळू शकते. अडकून पडलेले काम मार्गी लागेल. रात्री उशिरापर्यंत काम करावे लागू शकते. व्यवसायात गुंतवणूक केल्यास यश मिळेल.

3 / 5
कर्क राशीच्या लोकांनी कुठे गुंतवणूक केल्यास तोटा होऊ शकतो. त्यामुळे पैसे गुंतवताना योग्य सल्ला घ्यावा. तसेच मित्रांसोबत फिरायला जाताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ द्या. ऑफिसच्या कामात चांगले यश येईल. बॉस तुमचे कौतुक करेल.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?