AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Horoscope : 6 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, नशिबाचे दार होणार खुले!

सिंह : करिअरमध्ये प्रगतीची दारे उघडतील आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल.

| Updated on: Aug 05, 2026 | 10:19 PM
Share
6 August 2026 Horoscope : वृषभ: आज आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि नवीन संधी मिळू शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. गुंतवणूक आणि व्यवसायाशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरू शकतात.

1 / 5
 सिंह : करिअरमध्ये प्रगतीची दारे उघडतील आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. मित्र किंवा नातेवाईकांकडून शुभवार्ता मिळू शकते.

2 / 5
तुळ : नशिबाची साथ मिळाल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन करार किंवा फायदेशीर संधी मिळू शकते. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहिल्याने दिवसभर उत्साह जाणवेल.

3 / 5
मकर : मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली असून कामात यश मिळेल. आर्थिक लाभामुळे भविष्यासाठी नियोजन करणे सोपे जाईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षणात सकारात्मक परिणाम मिळू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल असून आत्मविश्वास वाढेल.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल