दलजीत कौरच्या पूर्व पतीला 200 विंचूंनी चावलं; सुजला चेहरा, बोलताही येईना!

अभिनेता शालीन भनोतला 'खतरों के खिलाडी 14'मध्ये 200 विंचूंसोबत स्टंट करणं चांगलंच महागात पडलं आहे. विंचूंनी चावल्यामुळे त्याचा चेहरा पूर्ण सुजला आहे. यामुळे त्याला बोलताही येत नाहीये. शालीनने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

| Updated on: Jun 13, 2024 | 1:55 PM
विविध स्टंट्सवर आधारित रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी'च्या 14 व्या सिझनचं शूटिंग सध्या रोमानियामध्ये केलं जातंय. या शोमध्ये बिग बॉसमधील बरेच माजी स्पर्धक सहभागी झाले आहेत. अभिनेत्री दलजीत कौरचा पूर्व पती आणि अभिनेता शालीन भनोतसुद्धा यामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.

1 / 5
या शोमधील एका स्टंटदरम्यान शालीनला बरीच दुखापत झाली आहे. त्याचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. 'खतरों के खिलाडी'च्या सेटवरील हा व्हिडीओ असून त्याच्या चेहऱ्यावर बरीच सूज आल्याचं पहायला मिळतंय.

2 / 5
या व्हिडीओमध्ये सेटवर उपस्थित असलेली मेडिकल टीम आणि डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. तर शालीनच्या दाढेजवळ आणि चेहऱ्याला इतर ठिकाणी सूज पहायला मिळतेय. हा व्हिडीओ पोस्ट करत शालीनने लिहिलं, 'तुमच्यासाठी काहीपण..'

3 / 5
काही रिपोर्ट्सनुसार, शोमध्ये एक स्टंट करताना शालीनला 200 हून अधिक विंचूंनी चावलं. म्हणूनच त्याचा चेहरा सुजला आहे. विंचूंमुळे शालीनच्या चेहऱ्यावरच नाही तर हातापायालाही सूज आली आहे. मात्र त्याची प्रकृती आता ठीक असल्याचं कळतंय.

4 / 5
'खतरों के खिलाडी'मध्ये शालीनचा सहस्पर्धकाशी जोरदार वादसुद्धा झाला होता. असिम रियाजसोबत मतभेद झाल्याने हे भांडण झालं होतं. त्यानंतर असिमला शोमधून काढून टाकण्यात आलं होतं. अखेर सूत्रसंचालक रोहित शेट्टीची माफी मागितल्यानंतर त्याला पुन्हा शोमध्ये घेण्यात आलं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कल्याणमध्ये पावसाची तुफान बॅटिंग अन् रस्त्याची नदी; 'या' महामार्ग ठप्प
कल्याणमध्ये पावसाची तुफान बॅटिंग अन् रस्त्याची नदी; 'या' महामार्ग ठप्प.
बस स्थानक की स्विमींग पूल, तुफान पावसानं रायगडला झोडपलं, बघा व्हिडीओ
बस स्थानक की स्विमींग पूल, तुफान पावसानं रायगडला झोडपलं, बघा व्हिडीओ.
‘लाडकी बहीण’च्या अर्जास उशीर, काळजी करू नका कारण... दादांची मोठी घोषणा
‘लाडकी बहीण’च्या अर्जास उशीर, काळजी करू नका कारण... दादांची मोठी घोषणा.
पवारांचा सर्वपक्षीय बैठकीला खोडा, बारामतीत फोन अन्...; भुजबळांचा आरोप
पवारांचा सर्वपक्षीय बैठकीला खोडा, बारामतीत फोन अन्...; भुजबळांचा आरोप.
ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना धडक अन् कंटनेर नाल्यात झाला पलटी
ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना धडक अन् कंटनेर नाल्यात झाला पलटी.
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?.
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण...
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण....
अनंत अंबानीचं लग्नात 54 कोटींचं घड्याळ, शाहरुखसह मित्रांना कोटींची भेट
अनंत अंबानीचं लग्नात 54 कोटींचं घड्याळ, शाहरुखसह मित्रांना कोटींची भेट.
'जगबुडी'नं ओलांडली धोक्याची पातळी, पाणी पुलावर, खेड-दापोली मार्ग बंद
'जगबुडी'नं ओलांडली धोक्याची पातळी, पाणी पुलावर, खेड-दापोली मार्ग बंद.
विशालगडावर अज्ञातांकडून दगडफेक, नेमकं काय घडलं? स्थानिकांचा आरोप काय?
विशालगडावर अज्ञातांकडून दगडफेक, नेमकं काय घडलं? स्थानिकांचा आरोप काय?.