Dawat Mutton Curry : हॉटेलसारखी दावत मटण करी आता घरीच बनवा; मसालेदार ग्रेव्हीची खास रेसिपी जाणून घ्या
मटण बनवायच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्हा,आम्हाला आणि सगळ्यांनाच मटण खायला आवडते तर त्यातीलच आज आपण दावत मटण करीची रेसिपी आणि पद्धत जाणून घेणार आहोत. बऱ्याच लोकांना दावत पद्धतीची मटण करी खायला आवडते, चला तर मग, ही चवीला रुचकर, मसालेदार आणि अतिशय स्वादिष्ट मटण करी घरी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ते शिकूया. पुलाव, भात, चपाती, रोटी यांसारख्या कोणत्याही पदार्थासोबत याची चव अप्रतिम लागते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
साडी शिल्पा शेट्टीचा मॉर्डन लूक, फिटनेसवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
पाणी नाही बदलले तरी हे शोभीवंत मासे फिश टँकमध्ये आरामात जगतात, पाहा कोणते?
WhatsApp Web ची ही चुक महागात पडेल, हॅकर्स तुमची प्रायव्हेट चॅट वाचतील
रिसेप्शन पार्टीत फॉलो करा सोमालीचा क्लासी लूक, फोटो व्हायरल
GK: माणसासारखा रडणारा प्राणी कोणता?
गुळवेल, गुडुची- गिलोय वनस्पती एकच, फायदे अपरंपार, हे आजार कायमचे पळतील...
