कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीराला खाज सुटते? तुम्हालाही नाही सांगता येणार
तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की तुमच्या अंगाला खाज का सुटते? खाज सुटण्याचे अनेक कारणं असू शकतात. मात्र यातील एक कारण हे देखील सुद्धा आहे, की तुमच्यामध्ये व्हिटॅमिनची कमतरता आहे, त्यामुळे तुमच्या अंगाला खाज सुटते. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
