AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी सोन्याचा पाळणा तर कोणी मोदक… हार आणि डॉलरची तर गणतीच नाही; लालबागच्या राजासाठी कायपण!

Lalbaugcha Raja News : गणेशोत्सवात भाविकांची सर्वाधिक गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनाला होत असते. यावेळी भाविक लालबागाच्या राजाला मोठ्या प्रमाणात दान अर्पण करत असतात. गणेशोत्सवाची सुरवात झाल्यावर दुसऱ्या दिवासापासून या दान केलेल्या वस्तू आणि निधींची मोजदाद सुरू करण्यात येते

| Updated on: Aug 28, 2025 | 1:57 PM
Share
लालबाग राजाच्या दर्शनाला लाखोची गर्दी पाहायला मिळत आहे. देशभरातून आणि राज्यभरातून येणारे भक्त राजाच्या दानपेटी सोन्याचांदीच्या दान करत असतात. यंदा पहिल्या दिवशी दोन लाखाचा सोन्याचा मोदक एका भक्ताने दान केला आहे. 

1 / 5
एक किलो चांदीची वीट, मोदक, गणपती , मुकुट, हार, पाळणा, समई, फुल घर चांदीचे देण्यात आलंय. सोन्याच्या वस्तू सोन्याची पाऊल, हार, मुकुट, अंगठी, सोन्याचे नाणे, सोन्याची गणपतीची मूर्ती आणि दोन लाखाचा सोन्याचा मोदक भक्तांनी दिलाय.

2 / 5
गणेशोत्सवात भाविकांची सर्वाधिक गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनाला होत असते. यावेळी भाविक लालबागाच्या राजाला मोठ्या प्रमाणात दान अर्पण करत आहेत. गणेशोत्सवाची सुरवात झाल्यावर दुसऱ्या दिवासापासून या दान केलेल्या वस्तू आणि निधींची मोजदाद सुरू करण्यात येते.

3 / 5
ही मोजदाद बॅंक ॲाफ महाराष्ट्र बॅंक आणि जी एस महानगर बॅंकेचे कर्मचारी करत असतात. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या निधीचा उपयोग गरजू सर्वासामान्य नागरिकांच्या कल्याणकारी उपक्रमासाठी करत असते.

ही मोजदाद बॅंक ॲाफ महाराष्ट्र बॅंक आणि जी एस महानगर बॅंकेचे कर्मचारी करत असतात. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या निधीचा उपयोग गरजू सर्वासामान्य नागरिकांच्या कल्याणकारी उपक्रमासाठी करत असते.

4 / 5
लालबागाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे खजिनदार मंगेश दळवी आणि त्यांचे कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत सध्या ही मोजदाद सुरू केली आहे एका परदेशी भक्तांनी डॉलरचा हार दानपेटीत टाकला आहे. 

लालबागाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे खजिनदार मंगेश दळवी आणि त्यांचे कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत सध्या ही मोजदाद सुरू केली आहे एका परदेशी भक्तांनी डॉलरचा हार दानपेटीत टाकला आहे. 

5 / 5
Follow Us
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त