AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar : लोकं ज्याला विसरुन गेलेले, अशा 71 वर्षीय कलाकाराला आदित्य धरने धुरंधरमधून पुन्हा मिळवून दिली ओळख

Dhurandhar : सध्या सगळीकडे धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे. पण एका कलाकाराबद्दल कमी बोललं जातय. त्याने आपल्या शानदार अभिनयाने आणि कॉमिक टायमिंगने चित्रपट थोडा हलका-फुलका केलाय. लोक ज्याला विसरुन गेलेले, तो पुन्हा चर्चेत आलाय.

| Updated on: Dec 12, 2025 | 3:27 PM
Share
 बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त अभिनेते झाले. 80 च्या दशकात अनेक प्रतिभावान कलाकार बॉलिवूडमध्ये आले. यात काही कलाकार इंडस्ट्रीचा भाग आहेत. यात एक कलाकाराने धुरंधरमध्ये जबरदस्त काम केलय.

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त अभिनेते झाले. 80 च्या दशकात अनेक प्रतिभावान कलाकार बॉलिवूडमध्ये आले. यात काही कलाकार इंडस्ट्रीचा भाग आहेत. यात एक कलाकाराने धुरंधरमध्ये जबरदस्त काम केलय.

1 / 5
आम्ही बोलतोय अभिनेता राकेश बेदीबद्दल. मागच्या साडेचार दशकापासून राकेश बेदी फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहे. अनेक टीव्ही सीरियल्समध्ये त्यांनी काम केलय. उरी फिल्ममध्ये आदित्य धरने त्यांना छोटासा रोल दिलेला. तो त्यांनी खूप प्रभावी पद्धतीने साकारला. आता धुरंधर चित्रपटात त्यांना खास रोल मिळालाय.

2 / 5
चित्रपटात ते जमील नावाच्या राजकीय नेत्याच्या रोलमध्ये आहेत. फिल्ममध्ये त्यांचा स्क्रीन टाइम सुद्धा जास्त आहे. चित्रपटात महत्वाची भूमिका आहे. पुढच्या पार्टमध्ये त्यांचा रोल जास्त असू शकतो. त्यांनी स्वत: मीडियाशी बोलताना सांगितलं.

3 / 5
फिल्ममध्ये राकेश बेदींच्या मुलीचा रोल सारा अर्जुनने केलाय. फिल्ममध्ये रणवीर सिंहचा रोल हामजा अली मजारीचा आहे. तो सारा अर्जुनशी निकाह करतो. पहिल्या पार्टमध्ये अक्षय खन्नाचं कॅरेक्टर रहमान डकैतचं निधन झालं. दुसरा पार्ट 19 मार्च 2026 ला रिलीज होणार आहे.

4 / 5
राकेश बेदीने राजकीय नेत्याचा रोल खूप सुंदररित्या साकारला आहे. त्यांचं कॅरेक्टर प्रेक्षकांना खूप आवडलं. एका सीरियस स्पाय चित्रपटात विनोदी अंग टाकण्याचं काम  राकेश बेदीने केलय. ते एक उच्च क्षमता असलेले अभिनेते आहेत.

5 / 5
Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...