AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकूनही बेडरूमची भिंती ‘या’ रंगाने रंगवू नका, नात्यात येईल दुरावा

वास्तु तत्वांनुसार, बेडरूमच्या भिंती हलक्या रंगात रंगवाव्यात. असे न केल्याने झोपेचा त्रास होईल, आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल आणि नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होईल. तर, जाणून घ्या बेडरूमच्या भिंती कोणत्या रंगात रंगवू नयेत आणि का...

| Updated on: Oct 04, 2025 | 4:23 PM
Share
तुमच्या घराच्या भिंती रंगवताना, विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण प्रत्येक एक रंगाचा प्रभाव वेगळा असतो. विशेषतः तुमची बेडरूम रंगवताना, फक्त तुमच्या आवडत्या रंगावर लक्ष केंद्रित करू नका. वास्तुशास्त्राच्या तत्त्वांचा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे.

1 / 5
लाल रंग टाळा: आजकाल रंगकाम करण्याचा एक नवीन ट्रेंड आहे. लोक खोलीच्या तीन भिंती हलक्या रंगात आणि एक गडद रंगात रंगवतात. बहुतेक लोक लाल रंग पसंत करतात. पण, बेडरूमच्या भिंतींवर लाल रंग कधीच वापरू नये, कारण लाल रंग पाहिल्याने मन शांत होत नाही. यामुळे झोपेचा त्रास होतो.

2 / 5
नारंगी रंग: वास्तुशास्त्रानुसार, बेडरूमच्या भिंतींना नारंगी रंग देऊ नये. मुलांच्या खेळण्याच्या खोलीसाठी ते चांगले आहे, परंतु बेडरूमसाठी नाही. नारंगी रंग चमकदार असू शकतो आणि पण त्याने चिडचिड होऊ शकते.

नारंगी रंग: वास्तुशास्त्रानुसार, बेडरूमच्या भिंतींना नारंगी रंग देऊ नये. मुलांच्या खेळण्याच्या खोलीसाठी ते चांगले आहे, परंतु बेडरूमसाठी नाही. नारंगी रंग चमकदार असू शकतो आणि पण त्याने चिडचिड होऊ शकते.

3 / 5
पिवळा रंग टाळा: वास्तुच्या तत्वांनुसार, बेडरूमच्या भिंतींना पिवळा रंग देऊ नका. नारंगी प्रमाणे, पिवळा रंग देखील एक चमकदार रंग मानला जातो. म्हणून, या रंगाचा वापर केल्याने चिडचिड होऊ शकते.

पिवळा रंग टाळा: वास्तुच्या तत्वांनुसार, बेडरूमच्या भिंतींना पिवळा रंग देऊ नका. नारंगी प्रमाणे, पिवळा रंग देखील एक चमकदार रंग मानला जातो. म्हणून, या रंगाचा वापर केल्याने चिडचिड होऊ शकते.

4 / 5
बेडरूमसाठी कोणता रंग शुभ: वास्तुशास्त्रानुसार, बेडरूमच्या भिंती हलक्या हिरव्या, गुलाबी आणि आकाशी निळ्या अशा हलक्या रंगांनी रंगवाव्यात. हा रंग पती-पत्नीमध्ये सकारात्मकता आणि आनंद निर्माण करतो.

बेडरूमसाठी कोणता रंग शुभ: वास्तुशास्त्रानुसार, बेडरूमच्या भिंती हलक्या हिरव्या, गुलाबी आणि आकाशी निळ्या अशा हलक्या रंगांनी रंगवाव्यात. हा रंग पती-पत्नीमध्ये सकारात्मकता आणि आनंद निर्माण करतो.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?